कलम फिरंदाज

नमस्कार, मी किरण तावरे
मी एक कलम फिरंदाज आहे! साहित्याच्या अथांग रानात, विचारांच्या पाऊलवाटेवर आणि भावनांच्या शिवारामध्ये माझी ही लेखणी मुक्तपणे संचार करते आणि तिथेच सुरू होते माझी ही ‘कलम-फिरंदाजी’!.
डोळ्यांनी दिसतं ते जग असतंच, पण मनाला जाणवतं ते ‘सत्य’ असतं. माझी ही लेखणी त्याच सत्याचा शोध घेण्यासाठी निघालेली एक फिरंदाज आहे.
मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाचं या ‘कलम-फिरंदाजी’ मध्ये स्वागत आहे!.
कलम फिरंदाज – शाईत विरघळलेल्या मौनातून…
कागदावर सांडलेलं माझं अथांग आकाश..
कागदावर सांडलेलं माझं अथांग आकाश..
